स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल

 Malad
स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल
स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल
See all

न्यु कलेक्टर कंपाऊंड - स्वच्छ मालाड - स्वस्थ मालाड अभियानाअंतर्गत वॉर्ड क्रमांक 43 च्या नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. कमरजहाँ सिद्दीकी यांनी न्यु कलेक्टर कंपाऊंड येथील प्लॉट क्रमांक 6, 7 आणि 8 येथे नागरिकांना कचराऱ्याचे गुरुवारी मोफत डब्बे वितरीत केले. कचरा कचरापेटीतच टाका आणि परिसर स्वच्छ ठेवा असं आवाहन सिद्दीकी यांनी नागरिकांना केले आहे. या वेळी स्थानिक नागरिकांनी देखील कचरा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन सिद्दीकी यांना दिलं.

Loading Comments