Advertisement

शासकीय वसाहतीतल्या 12 इमारतींतल्या कुटुंबांचं स्थलांतर


शासकीय वसाहतीतल्या 12 इमारतींतल्या कुटुंबांचं स्थलांतर
SHARES

वांद्रे - वांद्रे पूर्वेमध्ये असलेल्या शासकीय वसाहती जुन्या आणि धोकादायक झाल्या आहेत. यातील तब्बल 12 इमारतींतल्या रहिवाशांना घर रिकामं करून तातडीनं स्थलांतर करावं लागले आहे. अजून 7 इमारती धोकादायक आहेत. या इमारतींची अनेकदा दुरुस्तीही करण्यात आली. मात्र अनेक वर्ष जुन्या इमारती असल्यानं कधीही अपघात होऊ शकेल या भीतीनं हा निर्णय घेतल्याची माहिती पीडब्लूडीमधील कर्मचाऱ्यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा