अपघातग्रस्त कार मरीन ड्राईव्हवर पडून

 Marine Drive
अपघातग्रस्त कार मरीन ड्राईव्हवर पडून

मरीन लाईन्स - सोमवारी 26 डिसेंबरला मरीन लाईन्सजवळ मोठा अपघात झाला होता. पण अपघात झालेली स्विफ्ट डिझायर कार 24 तास उलटूनही मरीन ड्रायव्हच्या कडेला उभी आहे. या कारमुळेे फिरायला येणाऱ्यांना नाहक त्रास होतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही जागा मोकऴी करावी, अशी तिथं फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.

Loading Comments