SHARE

वांद्रे - एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नागरिकांना 3 ते 5 ही वेळ देण्यात आली आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना ते भेटतच नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते जगदीश सुरती यांनी केला आहे. कधीही, कुणीही त्यांना भेटायला गेलं, तर ते आपल्या जागेवर कधीच नसतात असंही त्यांचं म्हणणं आहे. या विषयी काहीही बोलण्यास वॉर्ड अधिकारी सुरेश उघडे यांनी नकार दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या