मुकेश रावल यांची आत्महत्या ?


SHARE

कांदिवली - रामायणात विभीषणाची भूमिका करणाऱ्या मुकेश रावल यांच्या मृत्यूचं प्रकरण सध्या चांगलच गाजतंय. कांदिवली प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील सीसीटीव्हीचा आधार घेत मुकेश रावल यांनी आत्महत्या केल्याची माहिती आरपीएफच्या सुत्रांनी दिली. मात्र मुकेश रावल आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा मुकेश रावल यांचे भाऊ विजय रावल यांनी केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या