मुंबई लाइव्हच्या बातमीचा परिणाम

 Govandi
मुंबई लाइव्हच्या बातमीचा परिणाम
मुंबई लाइव्हच्या बातमीचा परिणाम
See all

गोवंडी - घाटकोपर मानखुर्द लिंक हायवेच्या ज्ञानसंपदा विद्यालयाजवळील लिंक हायवेवर दुतर्फा गतिरोधक बांधण्यात आलेत. या हायवेवरुन मोठ्या प्रमाणात रोड क्रॉसिंग करण्यात येत होतं. ही बातमी मुंबई लाइव्हनं काही दिवसांपूर्वी प्रसारित केली होती. त्यानुसार पालिकेकडून हायवेच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बांधले. त्यानंतर तिथल्या स्थानिकांनी मुंबई लाइव्हचं भरभरुन कौतुक केलं.

Loading Comments