MMRDAच्या करोडो रुपयांचा चुराडा

बेस्टचा मार्ग सुखकर व्हावा, जास्तीत जास्त लोकांनी वाहतुकीसाठी बेस्टचा पर्याय निवडावा, यासाठी बेस्टनं विशेष बस ट्रॅक सुरू केला खरा. पण या बस ट्रॅकचा वापर बेस्टवाले जेवढे करत नाहित तेवढे इतर वाहनं करतात... बाईक, रिक्षा, कार या ट्रॅकचा वापर करतात. दृष्यांमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे बेस्टसाठी उभारण्यात आलेल्या या बॅरीकेट्सचा चेंदामेंदा करण्यात आला आहे. एवढंच नाही तर या ट्रॅकवर नो पार्किंगचा बोर्ड लावलाय. पण नो पार्किंगमध्ये या गाड्या पार्क करण्यात आल्यात. 

 

Loading Comments