दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर सभा किंवा कार्यक्रम घेण्यासाठी मैदान आरक्षित करण्याकरीता सर्वोच्च न्यायालयाने 45 दिवसांची मर्यादा घालून दिली आहे.

मात्र महायुतीतील घटक पक्षांनी 10, 12 नोव्हेंबरसाठी मैदान आरक्षित केले होते पण तेथे सभा झाली नाही. त्यामुळे 17 नोव्हेंबर रोजी मैदान उपलब्ध होऊ शकणार असल्याचे समजते.

17 नोव्हेंबर हा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचा स्मृतीदिनही याच दिवशी आहे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मैदानावर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.


हेही वाचा

राजेंद्र गावित यांच्या प्रचार रॅलीला विरोध

आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण