ओमिक्रॉन या नवीन कोविड-१९ व्हेरिएंटच्या भीतीमुळे महाराष्ट्र सरकारनं काही प्रवासी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण नेमके काय नियम आहेत या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
हाय रिस्क असलेले देश
या देशांतून मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर स्वत:च्या खर्चानं COVID-19 चाचणी करावी लागेल.
आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी नियम
जोखीम असलेल्या देशांमधून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी
"जोखीम" वगळता इतर देशांतून येणारे आंतरराष्ट्रीय प्रवासी
महाराष्ट्र विमानतळावरून इतर ठिकाणी प्रवास करणारे
देशांतर्गत प्रवास करणारे प्रवासी
संदर्भ क्र. २ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वं.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 1, 2021
Guidelines issued by Government of Maharashtra under Reference no. 2 pic.twitter.com/WCZthmZTnK
पूर्ण लसीकरण झालेले प्रवासी
RT-PCR चाचणीशिवाय प्रवास करता येईल. तथापि, गेल्या १०-१५ दिवसांच्या प्रवासाच्या इतिहासात ओमिक्रॉन प्रभावित क्षेत्रांना भेट दिल्यास,त्यांची ७ दिवस नकारात्मक चाचणी घेतली जाईल. ७ दिवसात चाचणी नकारात्मक आल्यास ते घरी जाऊ शकतात.
कोविडच्या नवीन प्रकारच्या विषाणू प्रसाराचा धोका लक्षात घेता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वं.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 1, 2021
Updated Guidelines for Air Travel, in view of the new #OmicronVariant.#BMCUpdates pic.twitter.com/sRDz3BLAHF
इतर राज्यांतील प्रवासी
हेही वाचा