शेअर द लोड...

 wadala
शेअर द लोड...
शेअर द लोड...
शेअर द लोड...
See all

वडाळा - अक्षरा महिला संसाधन संघटनेच्या वतीने 'शेअर द लोड' हा कार्यक्रम वडाळा इथल्या SIWS या महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील एन.एस.एस युनिटतर्फे याचे हा कार्यक्रम राबवण्यात आला. गृहिणींविषयी जनजागृती आणि स्त्री-पुरुष समानता यावर आधारीत हा कार्यक्रम होता. अक्षरा या संघटनेने तयार केलेल्या चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद साधण्यात आला.

Loading Comments