फुटपाथवर अतिक्रमण

 Masjid Bandar
फुटपाथवर अतिक्रमण
फुटपाथवर अतिक्रमण
See all

मस्जिद - कर्नाक ब्रीज रोडवरील फुटपाथ नागरिकांसाठी सध्या बंद आहे. फुटपाथच्या बाजूला पाइपलाइनचं काम सुरू आहे. त्यामुळे पाईप या फुटपाथवर ठेवण्यात आलेत. तसंच या रोडवर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय. त्यामुळे ये जा करायचे तरी कसं? असा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय. त्यात पर्यायी रस्ता नसल्यानं नागरिकांना अनेक अडचनींचा सामाना करावा लागतोय.

Loading Comments