SHARE

काळबादेवी - डी. एस. वेलकर स्ट्रीटवरील एका फुटपाथवर पेव्हर ब्लॉकचं काम रखडलं असून ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होतोय. दुरुस्तीच्या नादात कंत्राटदारानं इथले पेव्हर ब्लॉक काढले खरे, पण नवीन टाकताना निधी कमी पडला आणि हे काम रखडलंच. या संबंधी प्रतिक्रिया देण्यास कंत्राटदारानं नकार दिला. पण सामान्यांनी इथून जा-ये कशी करायची, हा प्रश्न मात्र तसाच आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या