Advertisement

व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा


व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा
SHARES

व्ही.पी.रोड - 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व्ही.पी. रोड पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’ या गीताचे समूहगान झाले. याप्रसंगी अग्निशमन दल आणि सुरक्षा दलाकडून मानवंदना देखील देण्यात आली. गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटप आणि फुगे वाटप करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा