हे स्टेशन की कचराकुंडी !

 Marine Drive
हे स्टेशन की कचराकुंडी !
हे स्टेशन की कचराकुंडी !
See all

मरीन लाईन्स - मरीन लाईन्स स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पत्र्याचा कचरा आणि काँक्रिटचा ढीग साचला आहे. पण रेल्वे प्रशासन याकडे दुर्लश करत आहे. या स्टेशनवर प्रवाशांना उभं रहायलाही जागा नाही. ज्या ठिकाणी हा कचरा साचला आहे तोच ये-जा करण्याचा मार्ग आहे. वारंवार तक्रार करुनही पालिकेकडून कचरा हटवण्याचं काम केलं जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.

Loading Comments