गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य

 Dadar
गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य
गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य
गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य
गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य
गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य
See all

दादर - सुशोभीकरणाच्या नावाखाली दादरच्या कवीवर्य केशवसूत पुलाखाली असलेले काही गाळे बंद करण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या 9, 10, 13 आणि 14 या गाळ्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. अनेकदा या ठिकाणी गर्दुलेही वास्तव्याला असतात. स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळे गाळ्यांमधील व्यापाऱ्यांना आता रस्त्यावर स्टॉल लावावे लागतात. याचा त्रास प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणात होतोय.

Loading Comments