जरा पडदा उठा दो !

नेव्हीनगर - मालाडच्या नेव्हीनगरमध्ये उभारण्यात आलेला प्रातिनिधीक पुतळा तीन वर्ष झाली तरी झाकलेलाच आहे. या पुतळ्याकडे पाहिलं तर शेतातील बुजगावणं आठवेल. बांधकाम होऊनही हा पुतळा झाकलेलाच आहे. पुतळा उभारताना फक्त पालिकेने दीड लाख रुपयांचा निधी दिला होता. मात्र इतर सर्व खर्च खासगीरित्या करण्यात आल्याचं नगरसेवक दीपक पवार यांचे सचिव जुगल माळी यांनी सांगितले. यासंदर्भात पी उत्तर पालिकेच्या देेखभाल व दुरुस्ती

विभागानंही बोलण्यास टाळाटाळ केलीय.

Loading Comments