शेतकरी बाजाराचं आयोजन

 Ghatkopar
शेतकरी बाजाराचं आयोजन
शेतकरी बाजाराचं आयोजन
शेतकरी बाजाराचं आयोजन
शेतकरी बाजाराचं आयोजन
शेतकरी बाजाराचं आयोजन
See all

घाटकोपर - सुर्वण कोकण आणि मनसे यांच्यावतीने ‘शेतकरी बाजार’ भरवण्यात आला. घाटकोपरच्या पंतनगर महाराष्ट्र मंडळासमोर, पंतनगर मनसे ऑफिससमोर आणि लक्ष्मीबाग विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर या तिन्ही ठिकाणी शेतकरी बाजार भरवण्यात आला.

शेतकऱ्यांच्या शेतातील उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला स्वस्त दरात थेट लोकांपर्यंत पोहचवावा हा मुख्य उद्देश आहे. या शेतकरी बाजाराला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. उस्फुर्त प्रतिसाद पाहता सुर्वण कोकण आणि मनसे यांच्यावतीने आता दररोज येथे शेतकरी बाजार भरविण्यात येणार आहे.

Loading Comments