शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत


  • शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत
  • शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत
  • शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत
SHARE

अंधेरी - शनिवारी सायंकाळी पाच वाजता साईवाडी इथं आठवडा बाजारपेठेचे आयोजन करण्यात आलं होतं. शेतातील भाजीपाला स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध व्हावा, या उद्देशानं आठावडा बाजाराचं आयोजन करण्यात आलं. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे नगरसेवक सुनिल यादव यांनी हा उपक्रम राबवला. दर शनिवारी वॉर्ड क्रमांक ८४ इथल्या भाजप कार्यालयाच्या मैदानात हा बाजार भरवण्यात येईल, असं नगरसेवक सुनिल यादव यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या