Advertisement

कच्च्या तेलाच्या किंमतींवरून 'ट्विटर ऑन फायर'

अमेरिकन कच्च्या तेलाने एवढा नीचांक गाठण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पण यावरून ट्विटरवर मात्र राम पेटलंय...

कच्च्या तेलाच्या किंमतींवरून 'ट्विटर ऑन फायर'
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठी घट होत आहे. मंगळवारी तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती घसरून  शून्य डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली उतरल्या होत्या. अमेरिकन कच्च्या तेलाने एवढा नीचांक गाठण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 

आता या सर्व प्रकरणावरून ट्विटरवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा