भव्य ग्राहक पेठेचं आयोजन

 vile parle
भव्य ग्राहक पेठेचं आयोजन
भव्य ग्राहक पेठेचं आयोजन
भव्य ग्राहक पेठेचं आयोजन
भव्य ग्राहक पेठेचं आयोजन
भव्य ग्राहक पेठेचं आयोजन
See all

विले पार्ले - विले पार्लेत राम मंदिर प्रसिध्द् असलेल्या लोकमान्य टिळक सेवा संघाच्या पटांगणात भव्य ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलंय. १४ ते २३ ऑक्टोबर या दरम्यान या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलंय. सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते ९ , तर शनिवार-रविवार सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध राहणार आहे. यंदा या ग्राहक पेठेचं ३० वं वर्षे आहे. पेठेत १०० हुन अधिक खाद्यपदार्थ आणि इतर वस्तुंची विक्री दुकाने लावण्यात आली आहेत. 'लघु उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी ही ग्राहकपेठ आयोजली जाते. दरवर्षी २५०० ते ३००० हुन अधिक ग्राहक या ग्राहक पेठेचा आनंद घेतात, असे लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मनोज निरगुडे यांनी सांगितलं.'

Loading Comments