'असं' आहे आयपीएलचं वेळापत्रक!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेला २३ मार्च पासून सुरुवात होणार असून बीसीसीआयने आयपीएल टी-२० स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

'असं' आहे आयपीएलचं वेळापत्रक!
SHARES

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेला २३ मार्च पासून सुरुवात होणार असून बीसीसीआयने आयपीएल टी-२० स्पर्धेतील साखळी सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. याआधी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचं म्हणजे २३ मार्च ते ५ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होतं. त्यानुसार, बीसीसीआयनं ६ एप्रिल ते ५ मेदरम्यान होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र, क्वालिफायर आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नसून ते लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आयपीएलच्या १२ व्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकातामध्ये कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामाना होणार आहे.


साखळी फेरीचे वेळापत्रक


२३ मार्च
चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू
चेन्नई
२४ मार्च
कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
कोलकाता
मुंबई
२५ मार्च
राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब
जयपूर
२६ मार्च
दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
दिल्ली
२७ मार्च
कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब
कोलकाता
२८ मार्च
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स
बंगळुरू
२९ मार्च
सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स
हैदराबाद
३० मार्च
किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
मोहाली
दिल्ली
३१ मार्च
सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
हैदराबाद
चेन्नई
१ एप्रिल
किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स
मोहाली
२ एप्रिल
राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू
जयपूर
३ एप्रिल
मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
मुंबई
४ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद
दिल्ली
५ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स
बंगळुरू
६ एप्रिल

चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब

सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स

चेन्नई
हैदराबाद
७ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स
बंगळुरू
जयपूर
८ एप्रिल
किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद
मोहाली
९ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स
चेन्नई
१० एप्रिल
मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब
मुंबई
११ एप्रिल
राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
जयपूर
१२ एप्रिल
कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स
कोलकाता
१३ एप्रिल
मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
मुंबई
मोहाली
१४ एप्रिल
कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स
कोलकाता
हैदराबाद
१५ एप्रिल
मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
मुंबई
१६ एप्रिल
किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स
मोहाली
१७ एप्रिल
सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स
हैदराबाद
१८ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स
दिल्ली
१९ एप्रिल
कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कोलकाता
२० एप्रिल
राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब
जयपूर
दिल्ली
२१ एप्रिल
सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स
हैदराबाद
बंगळुरू
२२ एप्रिल
राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स
जयपूर
२३ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद
चेन्नई
२४ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब
बंगळुरू
२५ एप्रिल
कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स
कोलकाता
२६ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स
चेन्नई
२७ एप्रिल
राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद
जयपूर
२८ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स
दिल्ली
कोलकाता
२९ एप्रिल
सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब
हैदराबाद
३० एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
बंगळुरू
१ मे
चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
चेन्नई
२ मे
मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद
मुंबई
३ मे
किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स
मोहाली
४ मे
दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद
दिल्ली
बंगळुरू
५ मे
किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स
मोहाली
मुंबई
हेही वाचा -

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! मराठीमध्ये पहा आयपीएल

राज ठाकरे यांनी मोदी-शाह विरुद्ध घेतलेल्या भूमिकेचं सचिन अहिरांकडून स्वागतसंबंधित विषय