Advertisement

अजिंक्य रहाणेनं दिली 'ही' गोड न्यूज

अजिंक्य आणि राधिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. अजिंक्यनं ही गोड बातमी इस्टग्रामवरून फोटो पोस्ट करत शेअर केली आहे.

अजिंक्य रहाणेनं दिली 'ही' गोड न्यूज
SHARES

भारतीय कसोटी संघाचा (Indian cricket team) उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानं (Ajinkya rahane) वेस्ट इंडिज (West indies) दौऱ्यावर जाण्याआधी क्रिकेंटप्रेंमींना आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे अजिंक्य आणि राधिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. अजिंक्यनं ही गोड बातमी इस्टग्रामवरून फोटो पोस्ट करत शेअर केली आहे.


View this post on Instagram

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on


अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघंही बालपणीचे मित्र आहेत. कॉलेजमध्ये असताना त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतप २६ नोव्हेंबर २०१४मध्ये अजिंक्य राधिकासोबत विवाहबंधनात अडकला होता.


हेही वाचा -

मुंबईत पुन्हा एकदा बेस्टची बस पेटली

... आणि बिग बॉसमध्ये फुटलं हास्याचं कारंजंसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा