Advertisement

चॅलेंजर ट्राॅफीसाठी महिलांचे क्रिकेट संघ जाहीर


चॅलेंजर ट्राॅफीसाठी महिलांचे क्रिकेट संघ जाहीर
SHARES

बंगळुरू येथे १४ ते २१ अाॅगस्टदरम्यान होणाऱ्या महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्राॅफीसाठी बीसीसीअायनं संघांची घोषणा केली. मुंबईत निवड समितीच्या झालेल्या बैठकीनंतर इंडिया ब्लू, इंडिया रेड अाणि इंडिया ग्रीन या भारतीय संघांची घोषणा करण्यात अाली. मिथाली राज हिच्याकडे इंडिया ब्लू संघाचे, अष्टपैलू क्रिकेटपटू दिप्ती शर्मा हिच्याकडे इंडिया रेड संघाचे तर वेदा कृष्णमूर्ती हिच्याकडे इंडिया ग्रीन संघाचे कर्णधारपद सोपविण्यात अाले अाहे.


असे असतील चॅलेंजर ट्राॅफीसाठीचे संघ

इंडिया ब्लू : मिथाली राज (कर्णधार), वनिता व्ही.अार., डी. हेमलता, नेहा तन्वर, अनुजा पाटील, सायमा ठाकूर, तानिया भाटिया, राधा यादव, प्रीती बोस, पूनम यादव, किर्ती जेम्स, मानसी जोशी, सुमन गुलिया.


इंडिया रेड : दिप्ती शर्मा (कर्णधार), पूनम राऊत, दिशा कसात, मोना मेश्राम, हार्लेन देवल, तनुश्री सरकार, एकता बिश्त, तनुजा कनवेर, शिखा पांडे, शांती कुमारी, रीनालक्ष्मी एक्का, नुझात परवीन, अादिती शर्मा.


इंडिया ग्रीन : वेदा कृष्णमूर्ती (कर्णधार), जेमिमा राॅड्रिग्स, प्रिया पुनिया, देविका वैद्य, मोनिका दास, अरुंधती रेड्डी, सुषमा वर्मा, राजेश्वरी गायकवाड, फातिमा जाफर, सुश्री दिब्यादर्शिनी, सुकन्या परिदा, झुलन गोस्वामी, संजना एस.


हेही वाचा -

मुंबईच्या जेमिमा राॅड्रिग्सची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड

स्मृती मंधानाची सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा