बीएमडब्ल्यू कारनं घेतला पेट

 Malabar Hill
बीएमडब्ल्यू कारनं घेतला पेट

नेपियन सी रोड - रिजन्सी हॉटेलजवळ एका बीएमडब्ल्यू कारनं अचानक पेट घेतला. गाडीनं पेट घेतल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ अग्निशमन दलालाही बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं गाडीत बसलेले सगळे आग लागताच चटकन बाहेर आल्यामुळे कुणीही जखमी झालं नाही.

Loading Comments