कुठून येतो एवढा निर्दयीपणा ?

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील राईनपाडा इथं रविवारी किडनीसाठी मुलं चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयावरुन जमावाने ५ जणांची हत्या केली.

कुठून येतो एवढा निर्दयीपणा ?
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा