क्लिनअप मार्शलची दादागिरी

 Mulund
क्लिनअप मार्शलची दादागिरी

मुलुंड - मुंबईत क्लिनअप मार्शलची दादागिरी समोर आली आहे. मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ महेश भगत या व्यक्तीला क्लिनअपच्या तीन मार्शलने जबर मारहाण केली. या मारहाणीत पिडीत व्यक्तीच्या जबड्याचे हाडदेखील तुटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुणाल भानुशाली, चेतन म्हात्रेसह आणखी एकावर गुन्हा नोंदवला आहे. यातील चेतन म्हात्रेला पोलिसांनी अटक केली. तर उर्वरित दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


Loading Comments