'पोरक्या झालेल्या मुलांची जबाबदारी घ्या'


'पोरक्या झालेल्या मुलांची जबाबदारी घ्या'
SHARES

मानखुर्द - सिलिंडरच्या स्फोटात चाळीत घर कोसळून संजय वानखेडे आणि रेखा वानखेडे या दांम्पत्यांचा आणि त्यांची आई कस्तुरबा बानखेडे या तिघांचा गुरूवारी मृत्यू झाला होता. यामध्ये त्यांची मुलगी विशाखा वानखेडे आणि मुलगा प्रक्षिक वानखेडे बचावले असून, त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र आई-वडीलांचं छत्र हरवल्यानं ही मुलं पोरकी झाली आहेत. त्यामुळे मुलांच्या संगोपणासाठी शासनानं मुलांना आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा