नोटबंदीनं ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले

मुंबई -  थर्टी फर्स्टची रात्र म्हणजे तरुणाईसाठी दारूच्या पार्ट्या आणि धांगडधिंगा. मात्र हळूहळू या पार्ट्याचं स्वरूप बदललं आणि त्याची जागा ड्रग्स पार्टीने घेतली. मात्र यावेळी हे प्रमाण कमी दिसणारेय. त्याला कारण आहे मोदी सरकारने नोटाबंदीचा उचलेलेलं सकारात्मक पाऊल. मोदींच्या या निर्णयामुळे ड्रग्ज पेडलर्स चांगलेच गोत्यात आलेत. 

आधी काळा पैसवाले अडचणीत आले होते. आता ड्रग्ज पेडलर्स. त्यामुळे विरोधक कितीही विरोध करत असले तरी या नोटबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येतायेत हेही तितकच खर.

Loading Comments