वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर डंपरचा अपघात

 Kalanagar
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर डंपरचा अपघात
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर डंपरचा अपघात
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर डंपरचा अपघात
See all
Kalanagar, Mumbai  -  

वांद्रे - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या वांद्रे परिसरातील कलानगर सिग्नलवर शुक्रवारी सकाळी 7 च्या दरम्यान रेती आणि सिमेंटने भरलेला डंपर पलटी झाला. डंपरच्या वेगावरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे डंपर डिवायडरवरला आदळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

ट्रॅफीक पोलिसांनी डंपरमधून गंभीर अवस्थेत असलेल्या चालकाला बाहरे काढले. तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने डंपरला एका साईडला केलं गेलं.

Loading Comments