कांदिवली लालजीपाड्यात कचऱ्याला आग

 Kandivali
कांदिवली लालजीपाड्यात कचऱ्याला आग
कांदिवली लालजीपाड्यात कचऱ्याला आग
कांदिवली लालजीपाड्यात कचऱ्याला आग
See all

लालजीपाडा - कांदिवली पश्चिमेकडील एम.जी. रोड येथील लालजीपाडा परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या परिसरातल्या मैदानात साचलेला कचरा आणि केबलना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. मात्र या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

Loading Comments