कानपूर एक्स्प्रेस अपघाताचं मुंबई कनेक्शन

 Pali Hill

See all

मुंबई - इंदूर पाटणा एक्स्प्रेसला कानपूरजवळ झालेल्या अपघाताचे कनेक्शन हे थेट मुंबईशी जोडलं गेलय. जे डब्बे या अपघातात दुर्घटनाग्रस्त झाले होते त्यातील काहींची दुरुस्ती ही मुंबईतील परेल वर्कशॉपमध्ये झाल्याचं समोर आल्यानं वर्कशॉपमधील इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांची झोप उडालीय. जवळपास दीड महिन्यांपूर्वी या डब्ब्यांची दुरुस्ती ही मुंबईत झाल्याचं समजतंय.

20 डिसेंबरला कानपूरजवळ झालेल्या अपघातात 148 प्रवाशांचा जीव गेला होता. हा अपघात रेल्वे रुळ तुटल्यानं झाल्याचा प्राथमिक अंदाज जरी व्यक्त केला जात असला, तरी डब्यामधील समस्या, हे कारण देखील नाकारता येत नाही. हा अपघात कानपूरजवळ झाला होता मात्र डब्बे पश्चिम रेल्वेचे होते.

Loading Comments