चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले

 Govandi
चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले
चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले
See all

गोवंडी - गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये पासरमनी ज्वेलर्सच्या मालकाला तीन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी घडली. चाकूचा धाक दाखवत सुमारे 2 लाख 93 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. दुकान मालिक नरेंद्र पारसमणी जैन यांच्या माहिती नुसार अज्ञात चोर त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांना मागून पकडत चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातील आणि आणि दुकानातील रक्कम लंपास करत पोबारा केला. याप्रकरणी क्राईम ब्रांचचे युनिट 6 ची टीम तपास करत आहे.

Loading Comments