पोलीस चौकीचं तिकीट

 Ghatkopar
पोलीस चौकीचं तिकीट
पोलीस चौकीचं तिकीट
See all

घाटकोपर - घाटकोपर रेल्वे स्टेशनवर तिकीट काउंटरवरील तिकीट कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात तिकिटासाठी रांग न लावण्यावरून भांडण झालं. भांडणाचं रुपांतर बाचाबाचीत झालं. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यानं त्याच्याविरोधात घाटकोपर आरपीएफ यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावरून राशिद सिद्दीकी नावाच्या या प्रवाशाला अटक करण्यात आली.

Loading Comments