सेक्स रॅकेट उघडकीस, ३ मराठी अभिनेत्रींची सुटका

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी अंधेरीच्या थ्री स्टार हाॅटेलमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि वेबसिरिजसाठी काम करणाऱ्या ३ मराठी अभिनेत्रींची सुटका केली आहे.

सेक्स रॅकेट उघडकीस, ३ मराठी अभिनेत्रींची सुटका
SHARES

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखे(Social Service Branch)च्या पोलिसांनी अंधेरी(Andheri)च्या थ्री स्टार हाॅटेलमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट(Sex racket) चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि वेबसिरिजसाठी काम करणाऱ्या ३ मराठी अभिनेत्रींचा समावेश असून त्यातील एक अल्पवयीन(Minor) आहे. या प्रकरणी एका दलाल(Broker) महिलेसह तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईतील अंधेरी(Andheri) पूर्व येथील ‘ड्रॅगन फ्लाय’ या ‘थ्री स्टार हॉटेल’मध्ये प्रिया शर्मा नावाची महिला हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय(High profile sex racket) चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी प्रियाला ताब्यात घेत, तीन मुलींची सुटका केली. चौकशीत या तिन्ही मुली मराठी चित्रपटसृष्टी (Marathi actress) आणि वेबसिरिज(Web Series)मध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचाः- डाॅक्टर बाॅम्ब जलीश अन्सारीला कानपूरमधून अटक

या प्रकरणी पोलिसांनी प्रिया शर्मा (२९) हिच्यासह तिचे दिल्ली(Delhi)तील साथीदार आवेश, विनय, कुलदीप जेनी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे आरोपी वेश्याव्यवसायासाठी माॅडेलला तब्बल १ लाख (one lakh)रुपये द्यायचे. यातील दोन तरुणींनी मराठी चित्रपट आणि वेब सिरिज(Web Series)मध्ये काम केलं आहे. तर तिसऱ्या तरुणीने सावधान इंडिया या टीव्ही मालिके(Serial)मध्ये काम केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय