पालथ्या घड्यावर पाणी


  • पालथ्या घड्यावर पाणी
SHARE

मानखुर्द - शिवाजीनगर इथं रविवारी रिक्षाला आग लागून एकाच घरातील आठ जण जखमी झाले. तर यामध्ये एक मुलीगी दगावली. तरीही रिक्षाचालक एका रिक्षात चार ते पाच जणांना बसवून अवैध वाहतूक करत आहेत. मात्र आरटीओ, वाहतूक नियंत्रण कक्ष आणि पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मानखुर्द वाहतूक नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. जी. इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिला. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या