वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीची सुटका

 Dahisar
वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीची सुटका
वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीची सुटका
See all

दहिसर - देहविक्रीसाठी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मजनू सरदार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी आणखी चार आरोपींचा पोलीस शोध घेतायेत. एसव्ही रोड इथल्या चाचा चाची चाळीत मजनू वेश्याव्यवसाय चालवत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून मजनूला अटक केली. तसंच एका अल्पवयीन मुलीचीही सुटका पोलिसांनी केली. अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय.

Loading Comments