मिळालेल्या उत्तर पत्रिका देण्याची मुख्याध्यापकांची कोर्टाला विनंती

 Dahisar

See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर पूर्वमधील इस्रा विद्यालयातून एसएससी बोर्डाच्या तपासणीसाठी आलेल्या 516 उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. 

याप्रकरणातील चौघांना अटक करून त्यांच्याकडून 330 उत्तरपत्रिका पोलिसांना हस्तगत देखील केल्या आहेत. मात्र 186 उत्तरपत्रिका अद्यापही गहाळ असून, याची सूचना दहिसर पोलिसांनी एसएससी बोर्डाला देखील दिली आहे. दरम्यान इस्रा शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र पाठक यांनी कोर्टाला विनंती पत्र देऊन मिळालेल्या उत्तरपत्रिका ताब्यात देण्याची मागणी केली. 

ज्या उत्तरपत्रिका मिळालेल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांचा निर्णय बोर्ड करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिली.

Loading Comments