शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

 Chembur
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग
See all

चेंबूर - घाटला गाव परिसरातील दिनेश तेरवणकर यांच्या घरात बुधवारी दुपारी तीन वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. धुरीचे लोळ पसरून आगीनं रौद्र रूप धारण केलं. स्थानिक नागरीकांनी प्रसंगावधानता राखून त्वरीत विज खंडित करूण गॅस सिलिंडर बाहेर काढला. त्यामुळे मोठी हानी टळली. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत दिनेश तेरवणकर यांच्या घरातील सामान जळून खाक झालं.

Loading Comments