विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

 Mandala
विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

मानखूर्द - पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करताना उघड्या तारेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सुनंदा साळुंखे असं या 25 वर्षीय महिलेचं नाव असून ती मानखूर्दमधील आंबेडकरनगर परिसरात राहत होती. शॉक लागल्यानंतर तिला तात्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना तिचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Loading Comments