आत्महत्या करणाऱ्या महिलेचा पती, सासू-सासरे अटकेत

 Ghatkopar
आत्महत्या करणाऱ्या महिलेचा पती, सासू-सासरे अटकेत
आत्महत्या करणाऱ्या महिलेचा पती, सासू-सासरे अटकेत
See all

घाटकोपर - मुलगी झाल्यानं सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून घाटकोपरमधील एका महिलेनं 30 ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या महिलेचं नाव अंकिता चरला असं असून ती 27 वर्षांची होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी सोमवारी पती मयंक चरला आणि सासू उषा चरला आणि सासरे अशोक चरला यांना अटक केली.

Loading Comments