बच्चेकंपनीनं साकारला किल्ला


  • बच्चेकंपनीनं साकारला किल्ला
SHARE

शिवडी - शिवडी पश्चिम शिवाजीनगर येथील बीडीडी चाळीतील बच्चेकंपनीनं मोकळ्या जागेत दोन किल्ले साकारले आहेत. गड-किल्ले हा आपला इतिहास आहे. याच संस्कृतीला जपण्यासाठी हे किल्ले साकारले असल्याचं मुलांनी सांगितल. किल्ला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि दिवे,पणत्या हे मुलांनीच तयार केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या