"दीवाली भोर"

 Dahisar
"दीवाली भोर"
"दीवाली भोर"
"दीवाली भोर"
"दीवाली भोर"
See all

लिंक रोड – गणपत पाटील रोडवर भाजपाकडून 'दीवाली भोर' या भोजपुरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, अमरजीत मिश्र, राम यादव आदी नेतेही उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन राम यादव यांनी केलं होतं.

Loading Comments