Advertisement

शबरीमला

केरळमधील शबरीमला मंदिर सुप्रीम कोर्टाच्या अादेशानुसार बुधवारपासून महिलांसाठी खुले झाले अाहे. मात्र, परंपरावाद्यांनी महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास विरोध केला अाहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

शबरीमला
Advertisement