लेझीम स्पर्धेत दहिसरची शाळा अव्वल

 Borivali
लेझीम स्पर्धेत दहिसरची शाळा अव्वल
लेझीम स्पर्धेत दहिसरची शाळा अव्वल
See all

बोरिवली - जी. एम. हायस्कूलमध्ये सहशालेय उपक्रमातंर्गत जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम उपनगरांतल्या 12 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दहिसर पूर्वेतल्या विद्यामंदिर शाळेनं प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांनी मुलांचं आभिनंदन केलं. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभागाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments