'आजचा तटरक्षक' दिवाळी अंकाचे प्रकाशन

 Sewri
'आजचा तटरक्षक' दिवाळी अंकाचे प्रकाशन

दादर - दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात गुरुवारी कोकण मराठी साहित्य परिषद -केंद्रीय अध्यक्ष डाॅ. महेश केळुसकर यांच्या हस्ते 'आजचा तटरक्षक' या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलंं. या वेळी ग्रंथालयाचे कार्यवाह प्रेमानंद भाटकर, संपादक प्रवीण दवणे, दर्याचा राजा त्रैमासिकाचे संपादक पंढरीनाथ तामोरै, भक्ती संगमचे कार्यकारी संपादक हेमंत सामंत, वसंत तांडेल आदी उपस्थित होते.

Loading Comments