कुमारस्मृती व्याख्यान 10 ऑक्टोबरला

 Fort
 कुमारस्मृती व्याख्यान 10 ऑक्टोबरला

सीएसटी - 32 व्या कुमारस्वामी स्मृती व्याख्यानांतर्गत 'हेरिटेज कन्टेम्पररी पास्ट' या विषयावर प्रा. रोमिला थापर व्याख्यान देणार आहेत. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाच्या कुमार स्वामी हॉलमध्ये 10 नोव्हेंबरला सायंकाळी 6 ते 8 दरम्यान होणार आहे. हेरिटेज दर्जा असलेल्या राज्यातल्या विविध ठिकाणांबाबत या वेळी माहितीही देण्यात येईल.

Loading Comments