Advertisement

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी


जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी
SHARES

मुलुंड - मराठी साहित्यामधील थोर लेखक आणि कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारीला जन्मदिवस. म्हणूनच हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून मुलुंड परिसरात ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. व्ही. जी. वझे महाविद्यालय आणि व्ही. पी. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. ही दिंडी संपूर्ण मुलुंड परिसरात फिरवण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा