विद्यापीठातील विद्यार्थी राहणार उपाशी?

 Santacruz
विद्यापीठातील विद्यार्थी राहणार उपाशी?
विद्यापीठातील विद्यार्थी राहणार उपाशी?
See all

कलिना- मुंबई विद्यापीठात असलेले कँटीन बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मुंबई कलिना विद्यापीठात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात, काही विद्यार्थी मुंबई बाहेरचे देखील असतात. अशा विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याची सोय परीक्षा भवनच्या बाजूला असणाऱ्या कँटीन मधून होत होती, परंतु कँटीनला दिलेली अवधी संपली असून ते बंद करावे लागणार आहे. वेळेवर कँटीनचे भाडे भरतो तरी देखील आमच्या कँटीनवर कारवाई होत असल्याचा आरोप कँटीनचे निर्देशक प्रतिभा सिंह यांनी केला आहे.

Loading Comments