'तेजोमय' दिवाळी अंकाचं प्रकाशन


'तेजोमय' दिवाळी अंकाचं प्रकाशन
SHARES

सीएसटी - मराठी वा़ड्मय मंडळाच्या तेजोमय या दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवारी झेवियर्स महाविद्यालयात करण्यात आलं. यावेळी शेकोटी या गुलजारांच्या कवितेचे नाट्य रुपांतर झालेला प्रसंग सादर झाला. या दिवाळी अंकात विविध प्रवास वर्णने आणि कविता त्याच बरोबर यशाचा मार्ग दाखवणारे लेख आणि मुलाखती इत्यादींबाबत माहिती यात नमूद करण्यात आली. या कार्यक्रमास संपादीका शांभवी मोरे, सहसंपादीका प्रांजली खेमनर, उपप्राचार्य गुलशन, प्राध्यापक माधुरी रायजादा आणि मराठी वाड:मय मंडळाचे प्रमुख राजेंद्र शिंदे उपस्थित होते.

संबंधित विषय