Advertisement

'असं' आहे दहावीचं संभाव्य वेळापत्रक


'असं' आहे दहावीचं संभाव्य वेळापत्रक
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केलं आहे. यानुसार दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१९ या दरम्यान घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणार आहे.

या परीक्षांचं वेळापत्रक https://mahahsscboard.maharashtra.gov.in/index.htmया वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान परीक्षेपूर्वी सर्व शाळा व कॉलेजांकडे अंतिम वेळापत्रक पाठवण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खातरजमा करून घ्यावी, असं आवाहन मंडळानं केलं आहे.


तारीख
वेळ
विषय
१ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी २
प्रथम भाषा

द्वितीय सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ६
फ्रेंच, जर्मन
२ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी २
द्वितीय व तृतीय भाषा
५ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी २
प्रथम व तृतीय भाषा
६ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी २
व्यावसायिक अभ्यासक्रम Vocational course
७ मार्च
प्रथम सत्र ११ ते दुपारी २
हिंदी

प्रथम सत्र ११ ते दुपारी
हिंदी संयुक्त
८ मार्च
प्रथम सत्र ११ ते दुपारी २
द्वितीय व तृतीय भाषा

द्वितीय सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५
द्वितीय व तृतीय भाषा ( संयुक्त अभ्यासक्रम)
९ मार्च
प्रथम सत्र ११ ते दुपारी २
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (ICT)
११ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १
गणित पेपर १ बीजगणित, अंकगणित (विशेष विद्यार्थ्यांसाठी)

द्वितीय सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५
सामान्य गणित पेपर २
१३ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १
गणित पेपर २ भूमिती

द्वितीय सत्र दुपारी ३ ते संध्याकाळी ५
सामान्य गणित पेपर २
१५ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १
विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर १

प्रथम सत्र  सकाळी ११ ते दुपारी १.३०
शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र
१६ मार्च
प्रथम सत्र  सकाळी ११ ते दुपारी २
पूर्व व्यावसायिक विषय १
१८ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १
विज्ञान आणि तंत्रज्ञान २
१९ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते १.३०
पूर्व व्यावसायिक विषय २
२० मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १
समाजशास्त्र पेपर १ (इतिहास आणि राज्यशास्त्र)
२२ मार्च
प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी १  
समाजशास्त्र पेपर २ (भूगोल आणि अर्थशास्त्र)

 

 


हेही वाचा-

दहावी, बारावीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

एनसीसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा